“मराठीविवाहचा उत्तम अनुभव! — मराठीविवाह वापरण्याचा अनुभव खूप छान आहे. वेबसाईट वापरण्यास सोपी आहे आणि योग्य स्थळ शोधण्यासाठी खूप मदत होते. मराठी समाजासाठी असे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल मराठीविवाहचे मनापासून आभार! 😊”
Swati S. · Dattawad
“खुप चांगले आहे वापरास उत्तम आहे धन्यवाद”
Darpan Jadhav · Airoli
“मुलींसाठी सुरक्षित आणि मोफत व्यासपीठ! — मराठीविवाह वापरण्याचा अनुभव खूप छान आहे. मुलींच्या सुरक्षिततेला महत्त्व देणारे आणि वापरण्यास सोपे असे हे व्यासपीठ आहे. मुलींसाठी मोफत नोंदणी आणि स्थळे शोधण्याची सुविधा खूप उपयोगी आहे. मराठी मुलींसाठी हा एक उत्तम पर्याय आहे!”