marathivivah.co.in/signup उघडा, वधू किंवा वराचे नाव आणि WhatsApp नंबर (पालकांचा चालेल) लिहा आणि Create Account दाबा. WhatsApp वर आलेला ४ अंकी कोड टाका आणि प्रोफाइल भरा. प्रत्येक प्रोफाइल आमची टीम तपासते — साधारण २४ तासांत मंजुरी मिळते. सध्या नोंदणी मोफत आहे.

इतर सदस्यांना दिसण्यापूर्वी प्रत्येक प्रोफाइल आमची टीम तपासते — साधारण २४ तासांत. मंजुरी मिळाल्यावर WhatsApp वर मेसेज येईल.
तोपर्यंत राहिलेली माहिती भरा आणि खात्याच्या मेनूमधील Update Photos & Biodata मधून बायोडाटा अपलोड करा. बायोडाटा नाही? मोफत Marathi Biodata Maker ने काही मिनिटांत बनवा.
तुम्ही WhatsApp वर नंबर पडताळल्यामुळे इंटरेस्ट अपडेट आपोआप WhatsApp वर येतील — एका टॅपमध्ये स्वीकारा किंवा नाकारा. बंद करायचे असल्यास कधीही STOP पाठवा.
अजून मदत हवी आहे? ईमेल करा: Email us