Marathi Kundali – Janmapatrikaमराठी जन्मपत्रिका (कुंडली)
Enter the birth date, time and place to see the rashi, nakshatra, gan, nadi, Mangal, the panchang at birth and the जन्मांग (lagna) chart free. The full janmapatrika adds the राश्यांग and नवमांश charts, planet degrees, mahadasha and sade sati, as a Marathi PDF with the name. No login required.
जन्म तारीख, वेळ व ठिकाण भरा — रास, नक्षत्र, गण, नाडी, मंगळ, जन्मकालीन पंचांग व जन्मांग कुंडली मोफत.
- Free Rashi & Nakshatraरास व नक्षत्र — मोफत
- Free Lagna Chartजन्मांग कुंडली — मोफत
- Birth Panchangजन्मकालीन पंचांग
- Navamsa & Mahadashaनवमांश व महादशा
- Mangal & Sade Satiमंगळ व साडेसाती
- Marathi PDFमराठी PDF
- No Loginलॉगिनची गरज नाही
जन्मपत्रिकेसाठी जन्म तारीख, वेळ व ठिकाण भरा
Birth Details / जन्म माहिती
Make Janmapatrika · rashi, nakshatra & lagna chart free
काय मोफत, काय ₹29 मध्ये?
What's free, and what the full janmapatrika adds
मोफतFree — no login
- ✓जन्म लग्न, रास व रास स्वामी, नक्षत्र व चरण, नक्षत्र स्वामी
- ✓गण, नाडी, योनी, वर्ण व वश्य
- ✓मंगळ — लग्नापासून कितव्या स्थानी, मांगलिक आहे की नाही
- ✓जन्मकालीन पंचांग — शके, संवत्सर, मास, तिथी, वार, योग, करण
- ✓जन्मांग (लग्न) कुंडली
पूर्ण जन्मपत्रिका — ₹29Full janmapatrika, paid once
- ✓राश्यांग (चंद्र) व नवमांश कुंडली
- ✓सर्व ग्रहांचे अंश-कला, वक्री ग्रहांसह
- ✓विंशोत्तरी महादशा — जन्मकालीन शिल्लक, चालू महादशा व अंतर्दशा
- ✓साडेसाती — चालू किंवा पुढील, वर्षांसह
- ✓नावासह १ पानी मराठी PDF — WhatsApp वर पाठवा, प्रिंट करा
नमुना PDF · Sample (made-up details) — tap to enlargeअचूक गणना — जन्मपत्रिका कशी काढली जाते
Accurate calculation — how we calculate
Planet positions come from Swiss Ephemeris — the astronomical engine professional astrology software uses, built on NASA JPL planetary data.
Swiss Ephemeris (NASA JPL data)
अचूक ग्रहस्थिती
प्रत्येक ग्रहाचे अंश-कला, वक्री ग्रहांसह — व्यावसायिक ज्योतिष सॉफ्टवेअर वापरतात तीच खगोलीय गणना.
Lahiri ayanamsa (sidereal)
निरयन, लाहिरी (चित्रपक्ष) अयनांश
भारतीय पंचांगांप्रमाणेच रास व नक्षत्र.
Exact birthplace coordinates
जन्मस्थळाचे अक्षांश-रेखांश
OpenStreetMap व GeoNames नकाशा-माहितीवरून तपासलेले — जन्म लग्नावर याचा थेट परिणाम होतो.
Birth moment (IST): panchang & dasha
जन्मक्षणीचे पंचांग व दशा
जन्मवेळ (IST) व स्थळावरून लग्न; तिथी, योग, करण त्या क्षणीचे, वार सूर्योदयापासून, मास अमांत; दशा चंद्र नक्षत्रावरून.
Mangal from the lagna
लग्नापासून मंगळ
१, २, ४, ७, ८ किंवा १२ व्या स्थानी मंगळ असल्यास मांगलिक — जन्मपत्रिकेत मंगळाचे स्थानही दिले आहे.
Birth-place locations: © OpenStreetMap contributors (ODbL) and GeoNames (CC BY 4.0).
Frequently Asked Questions
What is a janmapatrika (Marathi kundali)?
A janmapatrika (जन्मपत्रिका, also called kundali or janam kundali) is the birth chart: where the Sun, Moon and planets were at the moment of birth, seen from the birth place. In Maharashtra it is written with the panchang at birth, the जन्मांग (lagna) and राश्यांग (Moon) charts, the rashi, nakshatra, gan and nadi, and is used for Gun Milan before marriage.
What details do I need?
The date of birth, the birth time (as exact as possible) and the birth place — village or city. The lagna changes about every two hours, so the birth time matters most. जन्म तारीख, जन्मवेळ व जन्मस्थळ लागते; जन्मवेळ जितकी अचूक तितकी जन्मपत्रिका अचूक.
Is the Marathi kundali free?
Yes — the rashi, nakshatra and charan, gan, nadi, yoni, varna, Mangal, the panchang at birth and the जन्मांग (lagna) chart are free, with no login. The full janmapatrika — Moon and navamsa charts, planet degrees, mahadasha, sade sati and the Marathi PDF — costs ₹29, paid once. हो — रास, नक्षत्र, गण, नाडी, मंगळ, पंचांग व जन्मांग कुंडली मोफत.
What do I get for ₹29?
The राश्यांग (Moon) and नवमांश (navamsa) charts, every planet's degree including retrograde ones, Vimshottari mahadasha with the running mahadasha and antardasha, sade sati with its years, and a 1-page Marathi PDF with the name — ready to share on WhatsApp or print.
How accurate is it?
Planet positions come from Swiss Ephemeris (built on NASA JPL data) with Lahiri ayanamsa, as in Indian panchangs. The lagna uses the exact birth time and the birth place's latitude-longitude, so the janmapatrika is as accurate as the birth time you enter.
How do I read the chart?
The charts are drawn in the Maharashtrian (North Indian) style: the top middle house is the first house (lagna), and the houses run anticlockwise from 2 to 12. The small number in each house is the sign (1 = मेष … 12 = मीन); planets are short names — र रवि, चं चंद्र, मं मंगळ, बु बुध, गु गुरु, शु शुक्र, श शनि, रा राहू, के केतू.
Am I Manglik?
The janmapatrika shows Mars's house counted from the lagna. Mars in the 1st, 2nd, 4th, 7th, 8th or 12th house is Manglik (मांगलिक). For marriage, families usually compare both people — use the Gun Milan calculator for that.
Can I add the janmapatrika to my biodata?
Yes — in our free biodata maker, Download offers the same janmapatrika attached to the biodata PDF or as a separate PDF. Paying once for the same birth details works in both places on the same phone or computer.
Is the PDF in Marathi?
Yes — the janmapatrika is in Marathi (Devanagari), in the traditional layout, with the name you enter in English or Marathi.
जन्मपत्रिका म्हणजे काय?
जन्मक्षणी सूर्य, चंद्र व इतर ग्रह आकाशात कुठे होते, हे जन्मस्थळावरून मांडलेले चित्र म्हणजे जन्मपत्रिका किंवा जन्मकुंडली. महाराष्ट्रात जन्मपत्रिकेत जन्मकालीन पंचांग, जन्मांग (लग्न कुंडली), राश्यांग (चंद्र कुंडली), रास, नक्षत्र, गण, नाडी व मंगळाचे स्थान लिहिले जाते आणि लग्नापूर्वी वधू-वरांची पत्रिका जुळवताना ती लागते.
जन्मांग, राश्यांग व नवमांश कुंडली
जन्मांग कुंडलीत जन्मवेळी पूर्व क्षितिजावर उगवत असलेली रास (जन्म लग्न) पहिल्या स्थानी असते. राश्यांग कुंडलीत चंद्राची रास पहिल्या स्थानी असते. नवमांश कुंडली प्रत्येक राशीचे ३°२०' चे नऊ भाग करून काढली जाते — विवाहासाठी ती जन्मांगासोबत पाहिली जाते.
रास, नक्षत्र, गण व नाडी
जन्मवेळच्या चंद्राच्या स्थानावरून रास व नक्षत्र (चरणासह) ठरते, आणि नक्षत्रावरून गण (देव, मनुष्य, राक्षस), नाडी (आद्य, मध्य, अंत्य) व योनी. गुण मिलनात हीच माहिती दोघांसाठी वापरली जाते.
महादशा व साडेसाती
विंशोत्तरी दशा पद्धतीत जन्मवेळच्या चंद्र नक्षत्रावरून १२० वर्षांचे नऊ दशा-काळ ठरतात; पूर्ण जन्मपत्रिकेत जन्मकालीन दशा शिल्लक, चालू महादशा व अंतर्दशा दिलेली असते. चंद्र राशीपासून बारावी, पहिली व दुसरी रास यांतून शनीचे भ्रमण म्हणजे साडेसाती.
तुमची मराठी जन्मपत्रिका आत्ताच काढा — कोणत्याही नोंदणीशिवाय. स्थळ आल्यावर दोघांची कुंडली जुळवण्यासाठी गुण मिलन कॅल्क्युलेटर वापरा, आणि जन्मपत्रिका बायोडाटासोबत जोडण्यासाठी मोफत बायोडाटा मेकर.
ही जन्मपत्रिका दिलेल्या जन्म तपशीलांवर आधारित स्वयंचलितपणे तयार होते; महत्त्वाच्या निर्णयांपूर्वी तज्ज्ञ ज्योतिषांचा सल्ला घ्या. · Generated automatically from the birth details provided; please consult a qualified astrologer before any major decision.
More Free Tools | इतर मोफत साधने
Looking for a match? Meet real profiles on MarathiVivah.
Registration is currently free. Connect with verified Marathi matrimony profiles across Maharashtra, with rashi and nakshatra on profiles.
Register | सध्या मोफत नोंदणी