MarathiVivah Reviews
सदस्यांचे अनुभव — What our members say
Real reviews from Marathi brides, grooms and their families who use MarathiVivah. Only members with an approved profile can write one.
मुलींसाठी सुरक्षित आणि मोफत व्यासपीठ!
मराठीविवाह वापरण्याचा अनुभव खूप छान आहे. मुलींच्या सुरक्षिततेला महत्त्व देणारे आणि वापरण्यास सोपे असे हे व्यासपीठ आहे. मुलींसाठी मोफत नोंदणी आणि स्थळे शोधण्याची सुविधा खूप उपयोगी आहे. मराठी मुलींसाठी हा एक उत्तम पर्याय आहे!
मराठीविवाहचा उत्तम अनुभव!
मराठीविवाह वापरण्याचा अनुभव खूप छान आहे. वेबसाईट वापरण्यास सोपी आहे आणि योग्य स्थळ शोधण्यासाठी खूप मदत होते. मराठी समाजासाठी असे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल मराठीविवाहचे मनापासून आभार! 😊
खुप छान app आहे पण काही मुलीचे photos नाही मुलगी पाहून पसंद केली जातात mg aase का. बाकी सर्व काही छान आहे. मुलगी पसंद आसेल तर पुढील prosses काय आहे
Looking for your life partner?
Join MarathiVivah — registration is currently free. · सध्या नोंदणी मोफत
Create your profile · प्रोफाइल तयार कराAlready a member? Write a review · अभिप्राय लिहा